दहा दिवस सुट्टीसाठी सहलीला यावे तसेच काहीसे गणपती पुण्याला येतात,त्यांना मिळणाऱ्या सुट्टीप्रमाणे कोणी ओव्हर नाईट राहतात,कोणी बहिणीबरोबर परतात,कोणी आठवड्याभरात जातात, तर कोणी संपूर्ण सुट्टी एन्जॉय करून..
 "अतिथी देवो भवं" या उक्तीचा तंतोतंत विरोधाभास 
 पुण्याचे दोन प्रकार आहेत,गणपती
 फुटलेली दहीहंडी खाली यायच्या 
 पहाता पहाता मांडव देखील बांधू
         एव्हाना ढोल पथकांच्या सरावा
 गणेशोत्सवाची  चाहूल एव्हाना वर्तमानपत्र आणि बाजारपेठ यांना देखील लागलेली प्रकर्षाने जाणवू लागते
         आणि याच उत्साहाच्या लयीत गणेश चतुर्थीचा दिवस उजाडतो.मानाचे गणपती, त्यांच्या मिरवणुका,त्यांच्या पूजेचा घटनाक्रम याने पुण्याचे 
 सगळी दुकाने बंद असून देखील गर्दीने न्हाऊन निघालेला लक्ष्
          गणेश चतुर्थीचा दिवस त्याच उत्साहात संपतो, आणि दुसर्या दिवशी ओव्हर नाईट           स्टे साठी आलेल्या गणेशाला निरो
 एव्हढ्यातच वेध लागतात ते गौरीचे..आता गणेशाच्या जोडीला 
 सहाव्या दिवशी बहिणीबरोबर जाणारे बाप्पा मार्गस्थ होतात.
        गणपती उशिरापर्यंत पाहण्याचे 
 हाच दिनक्रम पुढचे तीन दिवस तसाच असतो,चौकात वाजणारी गाणीही
        आता गणेशोत्सव उत्तरार्धात येऊन पोहोचलेला 
           अखेर तो दिवस उजाडतो...निरोपाची वेळ येते..वाजत गाजत आलेले पुन्हा वाजत गाजत आपल्या गावी निघालेले असतात.कसबा गणपती
           दगडूशेठ,मंडई उशिरा का होईना पण अगदी राजा सारखे विराजमान होऊन 
  रात्रभर रस्त्याला झोप नसते...
 दहा दिवस नटलेला लक्ष्मी रस्ता विसर्जनाच्या दुसर्या दिवशी उदास वाटत राहतो.दोन्ही बाजूला पडलेल्या 
             बाप्पा परतलेले असतात पण पुढच्या वर्षी येण्याचे वचन देऊनच....
       पुण्याचा गणेशोत्सव हा कॅलेंडर मधील दहा दिवसांचा सण नसून ही एक आनंदयात्राच असते.गणेशाला विद्येची देवता मानले जाते आणि
 म्हणून पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात असे कोणाला सांगितले तर 
यावर विश्वास न ठेवण्यासारखे काहीच नसावे असाच समज होतो...
         खरच ..तुळशी बागेसारख्या ठिकाणी दिमाखात विराजमान झालेले बाप्पा ही थोर...आणि भर मंडईत प्रेमाने पाय चेपून देणाऱ्या शा
                                             मंगल मूर्ती मोरया ..दर वर्षी लवकरच या... !!!
                                                                                                                 हृषिकेश पांडकर
०१.१०.२०१२
०१.१०.२०१२

 
Mast lihile aahes .. kharach he 10 diwas mantarlele astat .. jyanni he 10 diwas punyat anubhavlele nahiyet tyanni aayushyat khuuuup kahi miss kelay ..
ReplyDeleteअप्रतिम...हे वाचताना गेल्या १०-१५ दिवसांचा क्यालेडीओस्कोप बघत होतो असे वाटत होतं.
ReplyDeleteहे खरंच आहे..
लक्ष्मी रोड वर पारंपारिक ढोल वगैरे ऐकताना मी कृष्ण धवल पुण्यात (अगदी टिळकांच्या काळात)अलगद जाऊन पोहचतो.
तो feel च वेगळा आहे.
पुण्यातील गणेशोत्सव हा पुण्या बाहेरच्या लोकांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवावा ..खास करून विसर्जन मिरवणूक.
good 1
ReplyDeletemast mast mast, khup chan, ekhadya pathakachya member che man shabdat mand na ekda, mast watel
ReplyDeletearre ved lihila ahes.. cheharyawar ek smitahasya yeta ani "kharya punekarachya" netri ashruhi sthiravtil he nakki!!! too good.. !!!
ReplyDelete"वर्षभर स्तब्ध उभे असलेले लक्ष्मी रस्त्यावरील कपड्यांच्या दुकानातील पुतळे ठेका धरतील की काय असा एक विचार मनाला चाटून जातो" ... Couldn't agree more ! Sundar lekh.
ReplyDeleteSurekh re mitra ...
ReplyDeletemitra....majhyakade kharach tujha koutuk karayla shabda nahiyet....aksharsha dolyat paani aanlas...kamaal..tujha lekh vachun ikde laamb basun mi bappache darshanhi ghetle, tya aartya hi mhatlya aani dhol tashanchya chya gajarat nachlo dekhil.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसामान्य माणसाच्या डोक्यावरची टोपी राजाच्या डोक्यावर आली कि तिचा मुकुट होतो ....तसे सामान्यांच्या भाषेतले शब्द तुझ्या लेखणीतून ... तुझ्या अश्या खास मांडणीतून उतरले कि तयार होतात त्या "साहित्यकृती". खरच पुलंच्या लिखाणाची आठवण यावी आणि तरी त्यांच्या उणिवेच दु:ख कमी व्हावा ....हा चमत्कार तुझ्या लेखातूनच होऊ शकतो.
ReplyDelete"गणेशाला विद्येची देवता मानले जाते आणि म्हणून पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात" very true... baki lekh ekdam mast... sahi...
ReplyDeleteKhoop Sundar! Visrajannatarch poorna varnan ... KEVAL APRATEEM!!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAshakya bhari.. Ya varshi ganpatila punyat nasun suddha.. manachya ganpatinsah mandai dagadusheth cha darshan zhale... ani dar varshi anubhavnari maja ani te 10 divas mi tuza lekhadware punyat jagle... thanx a lot... jyaada bhari... Punekar aslyacha mala kiti jajwalya abhimaan ahe he mala aaj ha lekh vachlyavar punha ekda janvala...
ReplyDeleteA proud Punekar...
Avanti....
kadhitari ashi vel yete ki aplya punyapasun lamb kuthetari java lagta.....iccha asun suddha apan aplya ladkya devacha darshanala jata yet nahi...asha velela purna 10 divas jivanta karnara ekhada lekh saglyachi univ bharun kadhto.......
ReplyDelete-Rucha
sunder lekh. shewatchya diwshi kadhlelya mothya rangolya. punekarancha utsah. dhol tashacha awaj,dhwaj. babu genu,mandai,dagadusheth. nimbalkar cha shewtchya diwshi cha gajar. besttttttttttttttttttt.... laxmi road war milnari tich tich khelni,pan ti suddha baghtana yenari maja...
ReplyDeleteashakyaaaaaa bhari......