श्रावणाच्या
उंबरठ्यावर येऊनही ..छत्री कोरडी ठणठणीत आहे...
बळीराजाची तर गोष्टच सोडा...सामान्य देखील आज चातकाच्या पुढे आहे...
अगदी २६ जुलैची आठवण नको...निदान ओमकारेश्वरला जलाभिषेक कर....
आमचा काय रे चालायचंच,पण मुळशीला जाणाऱ्या जोडप्यांची तरी कीव कर
येरे येरे पावसा म्हणणार्यांचा तर अगदीच पोपट केलास तू....
पण आता 'टीप टीप बरसा पानी' म्हणणाऱ्या राविनाची तरी कदर कर..
बळीराजाची तर गोष्टच सोडा...सामान्य देखील आज चातकाच्या पुढे आहे...
अगदी २६ जुलैची आठवण नको...निदान ओमकारेश्वरला जलाभिषेक कर....
आमचा काय रे चालायचंच,पण मुळशीला जाणाऱ्या जोडप्यांची तरी कीव कर
येरे येरे पावसा म्हणणार्यांचा तर अगदीच पोपट केलास तू....
पण आता 'टीप टीप बरसा पानी' म्हणणाऱ्या राविनाची तरी कदर कर..
विज्ञानातील समीकरणे कदाचित तुझे आगमन लांबवतील ...
पण म्हणून 'श्रावण मासी हर्ष मानसी' या मराठीचा ओलावा पुसू नकोस...
'Global Warming' या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसेलही कदाचित...
पण ' पावसाचे महिने कुठले? ' हे लहानग्यांचे भौगोलिक उत्तर चुकवू नकोस..
मोघम अंदाज वर्तवणाऱ्या हवामान शाळेचा तर तू निकालच लावलास...
पण पावसावर तरंगणार्या पोटांची परीक्षा आधी रद्द कर...
ज्ञानेश्वर माउली पारोसेच परतले...कृष्ण जन्म तरी चिंब कर..
स्वातंत्र्याच्या ध्वजारोहणाची... धरती तेवढी स्वच्छ कर ....
- हृषिकेश पांडकर
१८.०७.२०१२
are pavsa, amchya pandyane lihalele ekda tari vachun atleast sahanubhuti tari dakhav...
ReplyDeleteस्वातंत्र्याच्या ध्वजारोहणाची... धरती तेवढी स्वच्छ कर ....
ReplyDeletekhupch bhari
bhari re....
ReplyDeletekhup masta.. !!
ReplyDeletefull paus aalay aaj...tuzya kavitechich vaat baghat hota paus!!
ReplyDeleteur best till date !!
ReplyDeletesamasta punekarancha vatine pavsala vinavnari hi kavita vachun far bara vatala....keval apratim....
ReplyDeleteshevatachya don oli ekdam khas...keep it up :) khoop chan.
ReplyDeleteदणका......बाप कविता
ReplyDeleteबाय रे .... फक्त एवढंच !
ReplyDeletePandya aamhala pan shikav na kavita karayla....!! Bas ka...??
ReplyDelete'' पावसाला, मोजक्याच पण भावनेच्या ओलाव्याच्या शब्दात घातलेले साकडे पाहून पावुस आपले पावूल कधीच वाकडे टाकणार नाही अशी खात्री वाटते..................
ReplyDeleteडॉ .अरविंद वैद्य ,पुणे
awesomee yaar.... bhijavlas mitra.... kadak... pahije....!!! yenar paus nakki yenar
ReplyDeleteTu pavsachi vinavni kelis ani tyane aikli mhanayache. Gele 3/4 divsat baryapaiki baraslay. Yapudhe shravan sarinni tari krupa karavi va Punyachi pani tanchai dur karavi. Ekdum utsphurta kavya keles. Jhakas ... Mast ...
ReplyDeletePradeep Mama
Apratim!!!
ReplyDeletejyada bhari... nehmipramanech Apratim....
ReplyDeleteAvadla.. :)
ReplyDeletekewadha olava ahe ya lekhanimadhe........... madhe jo pause padala to yach lekhnichya odhimule bahutek..........great!!!!!
ReplyDelete